Site icon

नौकरी मिळण्यासाठी काय सेवा करावी ( काही सोपे तोडगे आणि उपाय )

नौकरी मिळण्यासाठी काय सेवा करावी

 

श्री स्वामी समर्थ गुरूमाऊली यांच्या ईश्वरीय वाणीतून त्यांनीच दिलेली सेवा. त्यांचे वाक्य ब्रम्हवाक्य असते. दहा हजार टक्के प्रचीती अनुभव येणार म्हणजे येणारच. कोट्यवधी सेवेकऱ्यांचा गेल्या 50 वर्षातील रोकडा अनुभव आहे.

ज्या व्यक्तीस खूप प्रयत्नाने सुद्धा नौकरी मिळत नाही किंवा उत्पन्नाचे व्यवसायाचे काही साधन सापडत नाही त्या व्यक्तीने रोज स्वामींची नित्यसेवा करून जर रोज 16 वेळा #श्रीसूक्त वाचून व रोज #गायत्री मंत्राचा 10 माळा जप मनोभावे केला तर मोजून 40 दिवसाच्या आत काम होते. नौकरी रोजगार हमखास मिळततोच. उदरनिर्वाह व्यवसायाचा मार्ग सापडतो.करून तर बघा ही सेवा. या सेवेचा अनुभव स्थानीक श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात अवश्य सांगावा.

कर्ते आणी करविते साक्षात श्री स्वामी समर्थ प.पु.श्री स्वामी आई आधार जीवांचा श्रीगुरुमाऊली च आहेत.

काही सोपे तोडगे आणि उपाय

वास्तूशास्त्र टिप्स

 

 

१. गोराचनचा टिळा लावणे किंवा हळद, केशर यांचा टिळा लावण्यामुळे श्रीमंती येते.

२. गोराचनचा टिळा लावण्यासाठी सोमवारपासून सुरुवात करावी.

३. छोटीशी वाटी घेऊन त्यात थोडी हळद कुंकू घेऊन त्यात अल्पसे सोने ठेवावे. रोज सकाळी उठल्यानंतर जी नाडी चालू असेल त्या हाताने कुंकू वाहून त्यानंतर श्वास ओढून पूर्णांगाच्या हाताने अंगठा व अनामिकेच्या सहाय्याने आपणांस त्या दिवशी हवी असलेली रक्कम मिळावी अशी प्रार्थना करावी. नंतर सोने उचलून कपाळी लावावे व हवी असलेली रक्कम मागावी.

४. वायव्य दिशेला – राधाकृष्ण , लक्ष्मीचा फोटो लावावा.

५. घरातील सर्व देवांना हळ्कुंडाची माळ घालणे.

६. रोख रक्कम हातात पडली की ती घरी आणून देवापुढे ठेवावी. कुठल्याही परिस्थितीत त्यातील एक रुपयाही खर्च करु नये दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी.

७. व्यापाऱ्यांनी वापरावयाच्या पैशांचा पाऊच किंवा पिशवी शक्यतो हिरव्या रंगाची वापरावी.

८. बुधवारी पैसे कोणास उधार देऊ नयेत. दिल्यास ते बुडतात व वसुलीला त्रास होतो. गुरुवारी पैसे देणे चांगले, मंगळवारी कर्जाचे पैसे देऊन कर्जफेड करावी. वा शुक्रवारी कर्जफेड स्थितीत सुधारणा होते. मंगळवारी पैसे/कर्ज घेतल्यास ते लवकर फिटत नाहीत.

९. संध्याकाळनंतर दिवे लागल्यावर कोणाला पैसे देऊ नये. तसेच राहूच्या होऱ्यात पैसे देणे/घेणे व्यवहार करू नये.

१०. सूर्यास्ताअगोदर मोठी खरेदी करावी,सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास व पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते.

११. दिवा वा समईच्या ज्योतीचे तोंड उत्त्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते. पूर्वेकडे असल्यास सुखप्राती होते.

१२. आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावूनच नंतर देवपूजा करावी. म्हणजे ती पूजा पूर्ण होते.

१३. पैशासंबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे. गणेशास एक लाल फुल मंदिरात वाहून समोर आलेल्या अपंग भिकाऱ्यास वा वृध्द भिकाऱ्यास पैसे देऊन त्याचे मन संतुष्ट करावे. म्हणजे यश मिळते.
१४. घरात मनीप्लँट लावू नये. पैशाची चणचण भासते.

१५. ‘श्री स्वामी समर्थ’ हा जप घरातल्या सर्वांनी किमान १०८ वेळा म्हणावा. कोणाही एका व्यक्तीने रोज एक हजार जप करावा. धनलाभ होतो.

१६. लक्ष्मीप्राप्तीचा सोपा आणि अनुभवसिध्द उपाय म्हणजे पिठात थोडी साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे. अनेकांना अनुभव आला आहे.

१७. घरातून कामानिमित्त्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडेतरी पैसे ठेवावेतच. मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये. पैसा पैशाकडेच जातो हे शाश्वत सत्य आहे.

१८ घराच्या व दुकानाच्या दरवाजाला पायांनी स्पर्श करू नये.

१९. रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुंकावा. घरात वास्तव्यास असलेली अलक्ष्मी (लक्ष्मीची मोठी बहीण अवदसा) काढता पाय घेईल आणि लक्ष्मी चिरंतर नांदेल.

२०. द्रव्यप्राप्तीसाठी काही प्रभावी मंत्राचा विनियोगही सांगितला आहे. द्रव्यप्राप्ती करून देणारा सर्वात प्रभावी मंत्र म्हणजे ” ॐ नमो विष्ण्वे नम: ” जेथे भगवान विष्णू तेथे महापतिव्रता लक्ष्मी असणारच. या दृष्टीने विष्णुसहस्त्रनामाचा पाठही फार फलदायी.

२१. जो मळकट कपडे घालतो. दात स्वच्छ घासत नाही, जास्त जेवतो, कठोर बोलतो आणि सूर्योदयी अथवा सूर्यास्तासमयी झोपतो तो साक्षात विष्णू असला तरी लक्ष्मी त्याला सोडून निघून जाते.

22)उपवास करून – शरीरशुध्दी होते,
यात्रा करून – शरीर बलवान होते,
जप करून – मानसिक विकास होतो,
अनिष्ट ग्रहांची शांती केल्याने – यश मिळते,
धन, रत्‍न जतन केल्याने – लक्ष्मी स्थिर राह्ते,
दान केल्याने – धन दौलत व राजऐश्वर्य लाभते,
वास्तुशास्त्रानुरूप – घर बांधल्याने स्वास्थ्य मिळते,
रत्‍न वापरल्याने – मानसिक स्थिरता, शरीर बलवत्ता लाभते,
रोज ध्यान करून – एकग्रता, दृढनिश्चय आणि निर्णय क्षमता वाढते.

 

काही सोपे उपाय

घरातील लोक सतत चिडचिड आणि रागराग करत असतील तर देवघरात देवाच्या खाली लाल रंग ऐवजी पिवळ्या रंगाचे वस्त्र अंथरावे, देवघर आणि घराची ऊर्जा यामुळे घरातील लोकांच्या स्वभाव मध्ये परिवर्तन दिसून येईल…

घरात झाडू कधीही दक्षिण पश्चिम दिशेला ठेवावा, उत्तर पूर्वेला ठेवू नये.. जुना झाडू टाकून नवीन झाडू शनिवारी दुपारनंतर वापरायला सुरु करावा आणि झाडूला कधीही पाय लावू नये, चुकून लागल्यास क्षमा मागावी.. यामुळे लक्ष्मी प्रसन्न राहते..

श्री स्वामी समर्थ..!!

 

॥ श्रीसूक्तं ॥

हरि: ॐ ॥ हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजाम् ।
चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ॥ १॥

तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम् । यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम् ॥ २॥

अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीम् । श्रियं देवीमुपह्वये श्रीर्मादेवीर्जुषताम् ॥ ३॥

कां सोस्मितां हिरण्यप्राकारामार्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीम् । पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपह्वये श्रियम् ॥ ४॥

चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदाराम् । तां पद्मिनीम शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे ॥ ५॥

आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः । तस्य फलानि तपसा नुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः ॥ ६॥

उपैतु मां देवसखः कीर्तिश्च मणिना सह । प्रादुर्भूतो सुराष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे ॥ ७॥

क्षुत्पिपासामलां ज्येष्ठाम अलक्ष्मीं नाशयाम्यहम् । अभूतिम असमृद्धिं च सर्वां निर्णुद मे गृहात् ॥ ८॥

गंधद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणीम् । ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपह्वये श्रियम् ॥ ९॥

मनसः काममाकूतिं वाचः सत्यमशीमहि । पशूनां रूपमन्नस्य मयि श्रीः श्रयतां यशः ॥ १०॥

कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भव कर्दम । श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् ॥ ११॥

आपः सृजन्तु स्निग्धानि चिक्लीत वस मे गृहे । नि च देवीं मातरं श्रियं वासय मे कुले ॥ १२॥

आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीम् । चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ॥ १३॥

आर्द्रां यः करिणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीम् । सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ॥ १४॥

तां म आवह जातवेदो लक्ष्मीम अनपगामिनीम् । यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योऽश्वान विन्देयं पुरुषानहम् ॥ १५॥

यः शुचिः प्रयतो भूत्वा जुहुयादाज्य मन्वहम् । सुक्तं पञ्चदशर्चं च श्रीकामः सततं जपेत् ॥ १६॥

फलश्रुति:-
पद्मानने पद्मऊरू पद्माक्षी पद्मसम्भवे । तन्मे भजसि पद्माक्षी येन सौख्यं लभाम्यहम् ॥

अश्वदायै गोदायै धनदायै महाधने । धनं मे जुषतां देवि सर्वकामांश्च देहि मे ॥

पुत्रपौत्रं धनं धान्यं हस्त्यश्वादि गवेरथम् । प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु माम् ॥
धनम अग्निर्धनं वायुर्धनं सूर्यो धनं वसुः । धनम इन्द्रो बृहस्पतिर्वरुणं धनमस्तु ते ॥

वैनतेय सोमं पिब सोमं पिबतु वृत्रहा । सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनः ॥

न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो नाशुभा मतिः ॥ भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत् ॥

सरसिजनिलये सरोजहस्ते धवलतरांशुक गन्धमाल्यशोभे । भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरिप्रसीद मह्यम् ॥

विष्णुपत्नीं क्षमां देवीं माधवीं माधवप्रियाम् । लक्ष्मीं प्रियसखींम् देवीं नमाम्यच्युतवल्लभाम् ॥
महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमही । तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात् ॥
श्रीवर्चस्वम् आयुष्यम् आरोग्यम् आविधात् शोभमानं महीयते । धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः ॥

इति श्री सुक्तं संपूर्णम् ।
॥ ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥

 

श्री स्वामी समर्थ
काळजी करू नका, स्वामी आपल्या पाठीशी आहे

Exit mobile version