Site icon

About us

मी एक स्वामीभक्त असून लहानपणापासून माझ्या घरच्यांच्या संस्कारामुळे मला स्वामीभक्तीमध्ये आवड निर्माण झाली. मी मागच्या सात ते आठ वर्षांपासून स्वामीसेवा, स्वामीभक्ती मनापासून करते. मागच्या पाच वर्षांपासून गुरुचरित्र साखळी पारायण (online group) च्या द्वारे खूप साऱ्या स्वामीभक्तांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे. याच प्रमाणे विजयग्रंथ साखळी पारायण, श्री गजानन महाराजांचे साखळी पारायण ते सुद्धा प्रत्येक माऊलीपर्यंत पोहोचवत आहे. मला ह्या ब्लॉग च्या माध्यमातून सगळ्या स्वामीभक्त आणि माउली प्रयन्त ही सेवा पोहोचवायची आहे.

 

श्री स्वामी समर्थ

काळजी करू नका, स्वामी आपल्या पाठीशी आहे

Exit mobile version