मोठा मंगळवार, ही 1 सेवा नित्य करा.. करोडोंचे कर्ज फेडले जाईल

 

Mangalwar nityseva: तुमचं मनापासून स्वागत आहे..!! मित्रांनो, प्रामुख्याने मानवी जीवनात अनेक महत्त्वाचे गरजा आहेत. पण त्यामध्ये काही वेळा त्या गरजा माणूस पैशाच्या अभावी पुर्ण करू शकत नाही. किंवा त्याची काही स्वप्ने पूर्ण करू शकत नाही. मग अशा प्रकारच्या परिस्थिती तो एक मार्ग हुडकून काढतो तो माझे कर्ज. कर्ज काढणे हे कोणाचे इच्छा नसते. पण आपण अडकलेल्या परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी तो या पर्याचा उपयोग करतो आणि हप्ते फेडत बसतो.

माणूस हा त्याच्या काही गरजा किंवा संकटात सापडला असल्यामुळे इच्छा नसताना कर्ज घेतो मग कालांतराने या काही लोकांची परिस्थिती एवढे वाईट होते की त्याना या कर्जचे हप्ते पण दयचे कठीण होते.मग या कर्जच्या डोगरखाली काही जण दबून जातात.यावर आपण श्री. स्वामी समर्थ यांनी सांगितले उपाय करणार आहोत.

श्री स्वामी म्हणतात की आपण मंगळवारी कधीच कर्ज घेऊ नये. कारण ते लवकर फिटत नाही. आणि चुकून कर्ज घेतले तर याच हप्ता देण्यासाठी हाच दिवस निवडा. मंगळवार प्रमाणे शुक्रवारी सुद्धा कर्ज फेडण्यासाठी शुभ मानले जाते. याचा बरोबर काही ज्योतिष शास्त्रानुसार किंवा उपाय नुसार आपण लवकर कर्ज फेडू शकतो.

श्री स्वामी समर्थ मानतात की जर कोणाकडून कर्ज घेतले असेल तर त्याला 5 ते 10 हजार रुपये लगेच परत करा. ज्योतिष शास्त्रामध्ये कर्ज मुक्ती साठी भगवान गणेश याचं खूप महत्त्व दिले आहे. जी व्यक्ती याची रोज पूजा करते आणि याचबरोबर श्री हनुमानाची पुजा दर मंगळवारी केल्याने कर्ज मुक्ती मिळते. हनुमान याना पुजेच्या प्रसाद म्हणून लवंग अर्पण करावे. लाल मसुरीच्या डाळीचे दान करावे. स्वामी समर्थ मानतात की बुधवारी कोणालाही पैसे देऊ नये

कारण मग ते पैसे एक तर बुडतात किंवा वसुलीसाठी त्रास करतात. गुरुवारी हा पैसे देण्यास चागला आहे. 5 गुलाबाची फुले आपल्या उजव्या हातात घेऊन देवापुढे 108 वेळा गायत्री मंत्रचा जप करावा. आणि त्यानंतर ते फुले जवळच्या वाहत्या पाण्यात सोडावे. हे काही उपाय केलायने तुमचे कर्ज लवकर फिटायला मदत होते. कारण भगवान श्री. गणेश जी आणि हनुमान याच्या कृपेने आणि तसेच श्री स्वामी समर्थ याच्या उपायनी तुमचे कर्ज मुक्ती मिळते.

तुमचे कर्ज हे लवकरात लवकर श्री स्वामी समर्थ यांच्या कृपेने तुमची कर्जातून मुक्ती व्हावी हे ईश्वर चरणी प्रार्थना. तसेच गरुचरित्र पठन करावे तसेच रोज ठरलेली स्वामींची नित्य सेवा करा ज्यामुळे अडचणी कमी होतील आणि तुम्हाला खूप फायदा होईल. राबण्याचे बल मिळेल व यश मिळणार ज्यामुळे कर्ज मुक्ती लवकर होणार.

 

श्रीमहालक्ष्मी स्तुती

नेसोनी पितांबर वस्त्र भरजरीचे !
स्वर्णालंकार ते नाना परीचे !
उभी ती ज्या करवीर नगरी !
जगज्जननी महालक्ष्मी
त्रिपुरसुंदरी !! १ !!
जवळ ज्योतीबाचा डोंगर !
जो आईचा क्षेत्रपाल खरोखर !
प्रत्यक्ष शिव जे उग्र रूप धरी !
जगज्जननी महालक्ष्मी
त्रिपुरसुंदरी !! २ !!
पंचगंगेचा तो रम्य तीर !
आईचे चरण धुते जिचे नीर !
नाना दैवते राहती जिच्या मंदिरी !
जगज्जननी महालक्ष्मी
त्रिपुरसुंदरी !! ३ !!
व्यंकटेशाने पद्मावतीस वरिले !
रुसुनी तू कोल्हापुरी ठाण मांडिले !
कोल्हासुरास मर्दुनी रक्षिली करवीरनगरी !
जगज्जननी महालक्ष्मी
त्रिपुरसुंदरी !! ४ !!
ब्रह्मा, विष्णू, महेशाची तू आदिशक्ती !
तूच प्रकटली सप्तशृंगी होऊनि वणीची आई !
सप्तशतीत प्रकटली, होऊनि मार्कंडेयाची माऊली !
जगज्जननी महालक्ष्मी
त्रिपुरसुंदरी !! ५ !!
महाकाली होऊनि मधू कैटभास ग्रासले !
होऊनि महासरस्वती शुंभ निशुंभास मर्दिले !
निर्दाळुनी महिषासुर,संपविली शक्ती असुरी !
जगज्जननी महालक्ष्मी
त्रिपुरसुंदरी !! ६ !!

 

श्री स्वामी समर्थ

काळजी करू नका, स्वामी आपल्या पाठीशी आहे

1 thought on “Mangalwar nityseva

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *